EVENT DETAILS
ज्ञान भारतम २०२५
10 Oct 2025
3 days
Date
10 Oct 2025
Time
3 days
Venue
दिल्ली
ज्ञान भारतम् २०२५
या कार्यक्रमास देशभरातील १,२०० संस्कृत संस्थांनी सहभाग नोंदविला.
आनंदाश्रमतर्फे दिलीप आपटे, मानसी रांजणीकर आणि अपर्णा आपटे यांनी सहभाग घेतला.
हा तीन दिवसांचा कार्यक्रम होता.
श्री. दिलीप आपटे यांचे प्रबंध सादर व प्रकाशित झाले.
कार्यक्रमादरम्यान संस्कृती मंत्रालयातील श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची विशेष भेट झाली.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी होते.
MORE EVENTS
Other Upcoming Events
02 Feb 2026
श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव २०२६
<p>समर्थ सेवा संघ, पुणे तर्फे आयोजित १००वा श्रीदासनवमी उत्सव. दि. २ ते ११ फेब्रुवारी २०२६. कीर्तन सत्र, व्याख्यानमाला, सुश्राव्य गायन संध्या. स्थळ: आनंदाश्रम, बाजीराव रस्ता, पुणे.</p>
Learn More