GALLERY

विजयादशमी 2026

Oct 20, 2026 20 Photos Jump to photos

मंगळवार, २०-१०-२०२६

आनंदाश्रमामध्ये सकाळी ९ ते १० वाजता दसरा, विजयादशमी हा सण भारतीय संस्कृतीप्रमाणे दिमाखात साजरा करण्यात आला.

आश्रमामध्ये १४० वे सरस्वती पूजन झाले. नेहमीप्रमाणे ग्रंथालयात सरस्वतीची पूजा व भूपाळी सर्वांनी सामूहिकरीत्या म्हटली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रशांत नंदर्गीकर व सौ. मेधा नंदर्गीकर होते. प्रशांत नंदर्गीकर हे केमिकल इंजिनिअर असून त्यांची फर्टिलायझरची फॅक्टरी आहे.

कार्यक्रमाला दुसरे विश्वस्त श्री. व सौ. धीरेंद्र ओक, ऑडिटर हेमंत कुलकर्णी, संस्थेचे सर्व विद्यार्थी (२४ जण) हजर होते. तसेच संस्थेचा सर्व स्टाफ व निमंत्रित पाहुणे असे ६० जण होते.

नंतर सर्वांना कॉफी व पेढे देण्यात आले.